Resort Information:
🏠 अशोशील फार्म्स & रिसॉर्टस🌴
कोकण , मालवण जायचं म्हणजे फक्त खादाडी करायला . उत्तम मासे , सुंदर हवा , आणि निवांत क्षण ....आहो मग आम्ही घेऊन आलोय या सगळ्या आणि त्यापेक्षाही जास्त आणि तेही कोल्हापूर पासून जवळ चं....🐟 मासे , झझणीत तांबडा पांढरा रस्सा 🍲, तंगडी 🍗आणि असे बरेच काही प्रकार ते पण निसर्गाच्या सानिध्यात 🌌..... आहो कुठे काय
"लेमन रिसॉर्ट ,अंबा "🍋 ....एकदा येऊन जिभेचे चोचले पुरवून तर बघा..😋
📞Call or Whatsapp More Details :-
💁🏻♂️ABHIJEET :- 9405561201
💁🏻♀️SUPRIYA :- 8080920055